Thursday, June 2, 2022

पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा अमरावती जिल्हा दौरा

 



पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा अमरावती जिल्हा दौरा

             अमरावती, दि.2: राज्याचा महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा उद्या (दिनांक 3 जुन 2022) रोजीचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे:

          सकाळी 5.50 वाजता बडनेरा रेल्वे स्थानक येथे आगमन. सकाळी 5.55 वाजता बडनेरा रेल्वे स्थानक येथून वाहनाने अमरावती निवासस्थान कडे प्रयाण. सकाळी 6.30 वाजता अमरावती निवासस्थान येथे आगमन व राखीव.

00000

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...