Wednesday, March 30, 2022

जिल्हा लोकशाही दिन 4 एप्रिलला होणार

जिल्हा लोकशाही दिन 4 एप्रिलला होणार

 

अमरावती, दि.30: जिल्हा लोकशाही दिनाचे आयोजन महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार या महिन्यातील लोकशाहीदिन दि.4 एप्रिल 2022 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी जिल्हा लोकशाही दिनाचे दिवशी ऑनलाईन पध्दतीने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

 

 

 


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...