Wednesday, March 23, 2022

जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद दिनानिमित्त अभिवादन

 







जिल्हाधिकारी कार्यालयात  शहीद दिनानिमित्त अभिवादन

 

 अमरावती , दि. 23 : जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शहीद दिनानिमित्त क्रांतीकारी शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या वीरांच्या प्रतिमेला जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

          अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी ,निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बीजवल,अधीक्षक उमेश खोडके, किशोर चेडे तसेच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

00000

 

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...