Monday, October 15, 2018

मंत्रालय त्रिमूर्ती प्रांगणात आज, वाचनप्रेरणा दिनी आयोजित 'वाचनतास' उपक्रमाला अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांनी उपस्थितांबरोबर केले पुस्तकांचे वाचन.
पोलीस चौकीमधील वाहतूक पोलीसांना पुस्तक भेट
वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने श्री. तावडे यांनी गिरगाव आणि मरीन लाईन्स येथील पोलीस चौकी मधील वाहतूक पोलीसांना पुस्तक भेट दिली. पोलीसांनी सुध्दा स्वत:साठी वेळ काढून विविध पुस्तकांचे वाचन करावे, असे श्री. तावडे यांनी यावेळी येथील पोलिसांना सांगितले.

No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...