Tuesday, October 9, 2018

श्री महिला गृह उदयोग लिज्जत पापड यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पंचवीस लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज येथे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी लिज्जतच्या अध्यक्ष स्वाती पराडकरउपाध्यक्ष प्रतिभा सावंतसचिव प्रियंका रेडकरखजानिस नमिता सकपाळ आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...