भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम जागर कार्यक्रमात संविधान जनजागृती व सलग 14 तास अभ्यास अभियान



 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम

जागर कार्यक्रमात संविधान जनजागृती  सलग 14 तास अभ्यास अभियान

 

 अमरावती, दि. 13 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमात सामाजिक न्यायभवनात संविधान जागर कार्यक्रम व सलग 14 तास अभ्यास अभियान कार्यक्रम झाला.    

          कार्यक्रमात संविधान जागर व संविधान जागृतीच्या अनुषंगाने सामुहिकरित्या संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आलेभारतीय राज्यघटनेतील समतान्यायबंधुता ही मूल्ये प्रत्येक नागरिकाने अंगिकारणे आवश्यक आहे, असे आवाहन सहायक आयुक्त माया केदार यांनी केले. 

यावेळी अभ्यासिकेतील सर्व विद्यार्थ्यांनी सलग 14 तास अभ्यास अभियानात सहभाग घेतला.

समतादुत प्रकल्प अधिकारी विजय वानखडे, वरिष्ठ समाज कल्याण निरिक्षक लक्ष्मन मैदरवाड उपस्थित होते.कार्यक्रमाला सामाजिक न्याय विभागाच्या परिसरातील सर्व कार्यालयातील कर्मचारीसमतादुत प्रकल्प कार्यालयाचे समतादुत व अभ्यासिकचे विद्यार्थी उपस्थित होते.       द्या, दि. 14 एप्रिल रोजी  लोकप्रतिनिधीजिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व इतर कार्यक्रमव्याख्यान आदी कार्यक्रम होतील. 

000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती