Tuesday, April 12, 2022

जिल्ह्यात कलम 38 लागू

 

जिल्ह्यात कलम 38 लागू

 अमरावती, दि. 11: जिल्ह्या त शांतता व सुव्य‍वस्था  अबाधित राहावी यासाठी अपर पोलीस अधीक्षक,अमरावती ग्रामीण यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 38 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता पोलीस आयुक्तयालय परिक्षेत्र वगळून जिल्ह्यात दि. 9 ते 23 एप्रिल 2022 पर्यत लागू करण्यात आला आहे. या कलमांचा भंग करणा-या व्यक्तीविरुद्ध   कायदेशीर कारवाई करण्यातत येईल, असेही अपर पोलीस अधीक्षक,अमरावती ग्रामीण  यांनी कळविले आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...