Thursday, April 14, 2022

जिल्हाधिकारी कार्यालय येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

 





जिल्हाधिकारी कार्यालय येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

अमरावतीदि. १४: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

        उपजिल्हाधिकारी रणजीत भोसलेअधीक्षक उमेश खोडकेअमोल दांडगेकल्पेश हातेनाझर किशोर चेडे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनीही यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले .

00000

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...