Monday, January 9, 2023

पदवीधर मतदारसंघ निवडणूक आज दोन अर्ज दाखल

 पदवीधर मतदारसंघ निवडणूक आज दोन अर्ज दाखल

 

अमरावती, दि. 9: अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आज दोन नामनिर्देशन पत्रे दाखल झाली. अद्यापपर्यंत 66 अर्जवाटप झाले आहे.

 

          अरूण रामराव सरनाईक यांनी आज अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. त्याचप्रमाणे, प्रहार जनशक्ती पक्षातर्फे किरण अर्जुन चौधरी यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यानुसार निवडणुकीसाठी अद्यापपर्यंत एकूण 4 नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. इच्छूकांतर्फे आज 17 अर्जांची उचल झाली.

 

०००

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...