Friday, May 26, 2023

थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत ओबीसी महामंडळाची सूचना

 

थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत

ओबीसी महामंडळाची सूचना

          अमरावती, दि. 26 : ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यांस थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत देण्याबाबतची एकरक्कमी परतावा (ओटीएस) योजना दि. 31 मार्च 2024 पर्यंत राबविण्यास येत आहे. त्यानुसार महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ लि. जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...