Tuesday, July 17, 2018

ग्रामीण रुग्णालय सुरक्षा संदर्भात संबधितांना सूचना - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



नागपूरदि. 17 : सिल्लोडजि.औरंगाबाद येथील उपजिल्हा रुग्णालयात सीसीटीव्ही दुरुस्तीबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यामार्फत कार्यवाही सुरु आहे. येथील सुरक्षेबाबत संबंधितांस सूचना देण्यात आल्या आहेतअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या वेळी सांगितले.
या रुग्णालयातून नवजात बालिका पळविल्या संदर्भात पोलीस तपास करीत आहेत. हा तपास व्यवस्थ‍ित सुरु आहे. तथापि आवश्यकता भासल्यास सीआयडीमार्फतही तपास केला जाईलअसेही सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.
सदस्य सर्वश्री अब्दुल सत्तारअस्लम शेख यांनी यावेळी झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...