Tuesday, December 20, 2022

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा अमरावती दौरा

 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा अमरावती दौरा

अमरावती, दि. 20 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे शनिवार, दि. 24 डिसेंबर रोजी सकाळी 8.15 वाजता राजभवन नागपूर येथून कारंजा घाडगेकडे प्रयाण. सकाळी 9.15 वाजता कारंजा घाडगे विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 9.30 वाजता कारंजा घाडगे येथून अमरावतीकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी येथे आगमन व राखीव. सकाळी 11 ते दुपारी 1.15 वाजेपर्यंत डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी येथे  मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल यांच्यासह सीमावर्ती जिल्ह्यांची संयुक्त बैठकीला उपस्थित. बैठकीनंतर दुपारी 2 वाजता कारंजा घाडगेमार्गे नागपूरला प्रयाण करतील.

*****

No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...