Wednesday, December 21, 2022

लोकराज्य दालनाला विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट

 

हिवाळी अधिवेशनानिमित्त विधानभवन परिसरात लावलेल्या #लोकराज्य दालनाला विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भेट दिली. शासनाचे निर्णय व समाजपरिवर्तनाचे विषय लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘लोकराज्य’च्या माध्यमातून होत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

 

#हिवाळीअधिवेशन2022

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...