Tuesday, December 6, 2022

‘बाबासाहेब आंबेडकर’ हा दुर्मिळ माहितीपट

 भारतरत्न डॉ. #बाबासाहेबआंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांच्या लाईव्ह फुटेजच्या चित्रीकरणाचा समावेश असलेला ‘बाबासाहेब आंबेडकर’ हा दुर्मिळ माहितीपट पाहा. या माहितीपटाची निर्मिती भारत सरकारच्या ‘फिल्म्स डिव्हिजन’ने केली आहे.https://twitter.com/i/broadcasts/1mnGedbdLPEKX

No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...