Wednesday, February 23, 2022

संत गाडगेबाबा यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 



संत गाडगेबाबा यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 

अमरावती, दि. 23 : थोर संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन कार्यक्रम झाला.

          याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल, अधिक्षक उमेश खोडके, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर,नाझर  किशोर चेडे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

00000

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...