Saturday, July 23, 2022

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

 


जिल्हाधिकारी कार्यालयात लोकमान्य टिळक यांच्या

जयंतीनिमित्त अभिवादन

 

अमरावती, दि. २३: जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

        याप्रसंगी अधीक्षक उमेश खोडके यांनी लोकमान्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. नाझर किशोर चेडे, अमोल दांडगे, लता वाढोणकर, सीमा आठवले, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 12 -03-2026

जिल्हाधिकारी कार्यालयात यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन अमरावती, दि. 12 : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. ...