Monday, July 11, 2022

जाहीर सुचना

 

जाहीर सुचना

आज दिनांक 11/07/2022 रोजी सपन मध्यम प्रकल्पाची पाणी पातळी 505.40 मी.असुन 22.46 दलघमी पाणी साठा झाला आहे. मंजुर जलाशय प्रचलन सुची प्रमाणे जुलै 2022 अखेर जलाशय पातळी 506.50 मी. तालांका पर्यंत भरावयाचा आहे. सद्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने येत्या 72 तासात येणाऱ्या येव्या नुसार पुराचे पाणी नदी पात्रात सोडण्याची शक्यता आहे. तरी नदी काठावर राहणाऱ्या लोकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी तसेच नदी पात्र ओलांडून नये.

 

     उपविभागीय अभियंता

नवीन लहान पाटबंधारे उपविभाग

             अचलपूर

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...