Monday, August 1, 2016

जिल्हाधिकारी कार्यालयात
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
            अमरावती, दि.01 : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.  
0000000

काचावार/गावंडे/कोल्हे/दि.01-08-16/15-35 वा.

No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...