Saturday, August 20, 2016

‘सृजन’ या ई-मासिकासाठी साहित्य पाठवावे
          अमरावती, दि.16 (जिमाका) : सहसंचालक, लेखा व कोषागरे कार्यालयामार्फत ‘सृजन’ ई-मासिक सुरु करण्यात आले असुन यासाठी सर्व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांच्यातील साहित्यीक गुणांना अभिव्यक्त करण्यासाठी दर महिन्याच्या 5 तारखेपर्यत लेख तथा कविता पाठवाव्यात. सुशासनाबद्दल अपेक्षा व अभिनव प्रशासकीय प्रयोग याबद्दल सर्व माहिती पीडीएफ फॉर्मेट मध्ये पाठवावी. साहित्य पाठविण्याचा पत्ता- jd.amravati@mahakosh.in, adtrainingdat.amr_mh@gov.in वर पाठविण्यात यावी. काही अडचण असल्यास 0721-2553871 संपर्क साधाण्यात यावा. असे सहसंचालक, लेखा व कोषागरे कार्यालय यांनी कळविले आहे.

         

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...