Tuesday, August 9, 2016

 राज्यमंत्री आदिवासी विकास व वने
राजे अम्ब्रीशराव यांचा जिल्हा दौरा
       अमरावती, दि.8 (जिमाका): आदिवासी विकास व वन राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव मंगळवार, दि.9 ऑगस्ट रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दौरा पुढील प्रमाणे.
सकाळी 9.30 वा. रविभवन, नागपुर येथुन कोंडाळी-तिवसा मार्गे अमरावती कडे आगमन. सकाळी 11.30 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन. दुपारी 12 वा. संगीतसुर्य भोसले सभागृह, वी.एम.वी. कॉलेज येथे आयोजित जागतिक आदिवासी अस्मीता दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहतील. सोईनुसार नागपुर कडे प्रयाण व मुक्काम.
                                                                        00000

वाघ/कोल्हे/दि.08-08-2016/5.44 वाजता

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...