Monday, August 15, 2016

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्य दिन सोहळा संपन्न

          अमरावती दि. 15 (जिमाका): भारतीय स्वातंत्र्याचा 69 वा वर्धापन दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे ध्वजारोहण जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर, उपजिल्हाधिकारी विनोद शिरभाते, रमेश काळे, जिल्हा नियोजन अधिकारी रविंद्र काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी वानखडे, तहसलिदार शरयु आडे, जिल्हा माहिती अधिकारी सुरेश काचावार व सर्व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
00000

वाघ/गावंडे/सागर/15-08-2016/12-59 वाजता

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...