Thursday, April 18, 2024

राष्ट्रीय लोक अदालत तारखेत बदल

 

राष्ट्रीय लोक अदालत तारखेत बदल

 

            अमरावती, दि. 18 (जिमाका):  जिल्हा न्यायालय अंतर्गत जिल्हातील तसेच तालुक्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये 2024 मधील 2 री राष्ट्रीय लोक अदालत 5 मे  व 3 री राष्ट्रीय लोक अदालत 14 सप्टेंबर  रोजी आयोजित करण्यात आली होती. परंतु महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार सदर राष्ट्रीय लोक अदालत पुढे ढकलण्यात आली असून २ री राष्ट्रीय लोक अदालत दिनांक 27 जुलै,  व 3 री राष्ट्रीय लोक अदालत 28 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे. याची वाशिम जिल्यातील सर्व पक्षकार, वकील व इतर संबंधितांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...