Wednesday, April 10, 2024

समता पंधरवडानिमित्त जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहिम; ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

समता पंधरवडानिमित्त जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहिम;

ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 10 (जिमाका): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जंयतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य्‍ विभागांमार्फत दि. 10 ते 25 एप्रिल 2024 या कालावधीत समता पंधरवडा निमित्त जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. पंधरवडा कालावधीत इयत्ता इ. 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील सन 20223-24 मधील प्रवेशीत सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी  सीईटीमार्फत व्याससायिक अभ्याक्रमात प्रवेश घेणाऱ्या तसेच डिप्लोमा तृतीय वर्षामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी पंधरवडा शिबिराचा लाभ घेऊन परिपूर्ण ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त जया राऊत यांनी केले आहे.

0000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...