Thursday, January 5, 2017

पालकमंत्र्यांच्या हस्ते
4 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन
       अमरावती, दि.30 (जिमाका) : पालकमंत्री प्रविण पोटे यांच्या हस्ते आज चांदूर बाजार तालुक्यातील साधारण 4 कोटी रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन झाले.
          यावेळी आमदार बच्चू कडू व तहसिलदार शिल्पा बोबडे उपस्थित होत्या.
          त्यामध्ये काजळी ते माधान ता.चांदुरबाजार रस्त्याचे भुमीपूजन (1 कोटी 23 लक्ष रुपये).  वलगाव चांदुरबाजार रस्त्यावरील चांदुरबाजार गावातील पुलाचे भुमीपूजन. पुर्णा नदीवरील देऊरवाडा गावातील पुलाचे भुमीपूजन (2 कोटी 93 लक्ष रुपये). नागोबा संस्थान सभागृह भुमीपूजन व हनुमान मंदीर सभागृह भुमीपूजन. संजय तारेकर ते परतवाडा रस्ता काँक्रीटीकरण कामाचे भुमिपूजन. प्राथमिक आरोग्य केंद्र घाटलाडकी ता.चांदुरबाजार कामाचा भुमीपूजन.

00000





No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...