Wednesday, January 25, 2017

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
                                          
          अमरावती, दि.26 : भारतीय प्रजासत्ताकाचा 67 वा वर्धापन दिन समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याहस्ते सकाळी 8-10 वाजता ध्वजारोहण झाले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत झाले त्यानंतर राष्ट्रध्वजास सलामी दिली. तसचे जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकारी व मान्यवरांना प्रजासत्ताकाच्या शुभेच्छा दिल्या.
          यावेळी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परेदशी, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, जिल्हा पुरवठा अधिकारी डि.एस.वानखडे, उपजिल्हाधिकारी प्रविण ठाकरे, परिविक्षाधिन आय.ए.एस. अधिकारी राहुल करडिले, विनोद शिरभाते, गजेंद्र बावने, जिल्हा नियोजन अधिकारी रविंद्र काळे, जिल्हा सुचना अधिकारी रणवीर, तहसिलदार सुरेश बगळे, विशेष कार्यअधिकारी अनिल भटकर, विधी अधिकारी ॲड.नरेंद्र बोरा, माहिती अधिकारी शैलजा वाघ-दांदळे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
00000
वाघ/बारस्कर/सागर/26-01-2017/ 11-25  वाजता




No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...