Monday, January 30, 2017

हुतात्मा दिनानिमीत्त मौन आदरांजली

अमरावती जिमाका दि.30 - हुतात्मा दिनानिमीत्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात दोन मिनीट मौन पाळुन हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी किरण ‍गित्ते अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेसी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिध्दभटटी जिल्हा अग्रणी बॅक व्यवस्थापक रामटेके  व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

00000

वाघ/सागर/30-1 -2017/17-27 वाजता



No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 12 -03-2026

जिल्हाधिकारी कार्यालयात यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन अमरावती, दि. 12 : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. ...