महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे
पर्यावरण विषयक पुरस्कार प्रदान
        मुंबईदि. 6 : पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आयोजित केलेल्या पर्यावरण विषयक विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण आज पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पारितोषिक प्राप्त संस्था आणि व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे.
वसुंधरा पुरस्कार 2018 :
        तृतीय पुरस्कार : हिंदूस्थान युनिलिव्हर लिमिटेडखामगावबुलढाणा, 1 लाख 50 हजार  रुपयेप्रमाणपत्रस्मृतिचिन्ह द्वितीय पुरस्कार : इंडोकौंट इंडस्ट्रीज लि. कोल्हापूर, 2 लाख रुपये,प्रमाणपत्रस्मृतिचिन्ह प्रथम पुरस्कार : रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरडहाणूपालघर, 3 लाख रुपयेप्रमाणपत्रस्मृतिचिन्ह. 
उत्तेजनार्थ : सोनहिरा सहकारी साखर कारखाना लि.सांगली :
        द्वितीय पुरस्कार : कर्जत नगरपरिषद, 2 लाख रुपयेप्रमाणपत्रस्मृतिचिन्ह प्रथम पुरस्कार : शिरपूर वरवाडेनगरपरिषदधुळे, 3 लाख रुपयेप्रमाणपत्रस्मृतिचिन्ह.;
उत्तेजनार्थ : अंजनगाव सुरजीनगरपरिषद अमरावती :
        द्वितीय पुरस्कार : बुटीबोरी सी.ई.टी.पी. प्रा.लि., 2 लाख रुपयेप्रमाणपत्रस्मृतिचिन्ह प्रथम पुरस्कार : कॉमन इन्फूनेंट ट्रिटमेंट प्लांटठाणेबेलापूर असो. 3 लाख रुपयेप्रमाणपत्र,स्मृतिचिन्ह.
वसुंधरा लघू चित्रपट स्पर्धा-2016 :
        तृतीय पुरस्कार : गायत्री पाठक, 50 हजार रुपयेप्रमाणपत्रस्मृतिचिन्ह द्वितीय पुरस्कार : युनायटेड वे मुंबई, 75 हजार रुपयेप्रमाणपत्रस्मृतिचिन्ह प्रथम पुरस्कार : प्रियंका सातारकर, 1लाख रुपयेप्रमाणपत्रस्मृतिचिन्ह.
व्यावसायिक गट :
        तृतीय पुरस्कार विभागुन : प्रसाद पाटील, 50 हजार रुपयेप्रमाणपत्रस्मृतिचिन्ह रवींद्र मठाधिकारी, 50 हजार रुपयेप्रमाणपत्रस्मृतिचिन्ह द्वितीय पुरस्कार विभागुन : हितेंद्र सोमानी,चित्रपट-सुरक्षित भविष्य, 75 हजार रुपयेप्रमाणपत्रस्मृतिचिन्ह सुमित पाटीलचित्रपट-कॅरीऑन, 75 हजार रुपयेप्रमाणपत्रस्मृतिचिन्ह.





Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती