Thursday, June 1, 2023

जिल्हा लोकशाही दिन 5 जूनला

 

जिल्हा लोकशाही दिन 5 जूनला

     अमरावती, दि. 1 : जिल्हा लोकशाही दिन महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार जून महिन्यातील जिल्हा लोकशाही दिन, सोमवार, दिनांक 5 जून 2023 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी अहवालासह व्यक्तिश: उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विजय भाकरे  यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 11-03-2026

  दिव्यांग लाभार्थ्यांच्या मानधनात हजार रुपयांची वाढ; 20 मार्चपूर्वी युडीआयडी आणि आधार अपडेट करण्याचे आवाहन अमरावती, दि. 11 (जिमाका):   राज्...