सर्व
कार्यालयांचे ‘फायर ऑडिट’ करावे
- जिल्हाधिकारी पवनीत कौर
अमरावती, दि. 30 : जिल्ह्यातील शासकीय विभाग, सर्व कार्यालय, निमशासकीय
कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था, विद्यापीठ, विद्यालय तसेच शाळा यांच्या सुरक्षिततेच्या
दृष्टीकोनातून ‘फायर ऑडिट’ करण्यात यावे. तसेच आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत
प्रशिक्षण, रंगीत तालीम घेऊन जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी
केले आहे.
00000
No comments:
Post a Comment