राज्यपाल रमेश बैस यांचे अमरावतीत आगमन
अमरावती, दि. २४ : राज्यपाल रमेश बैस यांचे अमरावती येथे शासकीय विश्रामगृह
येथे आगमन झाले.
आमदार रवी राणा, आमदार प्रताप अडसड, विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडेय,
जिल्हाधिकारी पवनीत कौर, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे, जि. प. मुख्य कार्यकारी
अधिकारी अविष्यांत पंडा, पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी , पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ,
महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, सहायक जिल्हाधिकारी रिचर्ड यांथन आदींनी स्वागत
केले.
00000


No comments:
Post a Comment