Monday, February 5, 2018

                                                      

दिलखुलास कार्यक्रमात उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई दि 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित‘दिलखुलास’ कार्यक्रमात महिला उद्योग धोरणया विषयावर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.ही मुलाखत मंगळवार ते शुक्रवार दि. 6, 7,8,9  फेब्रुवारी रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणार आहे. निवेदिका पल्लवी मुजुमदार यांनी ही मुलाखत घेतली आहे.
            महिला उद्योग धोरणाचे उद्दिष्ट, साहस भांडवल, महिला मायक्रो, स्मॉल ॲण्ड मीडिअम एन्टरप्रायझेस, इन्क्युबेशन सेंटर म्हणजेच उबवण याबाबत माहिती तसेचमहिला उद्योगिनींच्याप्रश्नांचीउत्तरेश्री. देसाई यांनीदिलखुलासकार्यक्रमातून दिली आहेत.
००००



No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...