जिल्हाधिकारी कार्यालयात
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी
अमरावती, दि.19 : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात आज साजरी करण्यात आली.
उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, तसेच कार्यालयातील अन्य अधिकारी व कर्मचारी यांनीही पुष्प वाहून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले.
00000



No comments:
Post a Comment