Tuesday, October 17, 2023

अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

 अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

        अमरावती, दि. 16 (जिमाका): पोलिस स्टेशन सिटी कोतवाली  अमरावती (शहर) अंतर्गत एका अनोळखी इसमाचा मृतदेह, सापडेलेल्या आहे.  मृतकाचा बांधा सळपातळ, रंग सावळा, उंची 5 फुट 11 इंच, केस काळे पांढरे, मिशी जाळ काळे पाढंरी, वय 65 ते 70 वर्ष  असून अंगामध्ये राखडी रगांची बनियान, गुलाबी पाढंऱ्या निळे रंगाचे साळीचा दुपटा. मृतकाच्या नातेवाईकाचा शोध लागावा व अनोळखी इसमाची ओळख पटविण्यास पोलीस नियंत्रण कक्ष अमरावती शहर दुरध्वनी क्रमांक -0721-2672001, वरिष्ठ पोलीस निरिक्षक पोहेकॉ मनोज काळपांडे - भम्रणध्वनी क्रमांक - 7083091678 या क्रमांकावर संपर्क साधावा व सहकार्य करण्याचे आवाहन सहायक पोलीस स्टेशन सिटी कोतवाली, अमरावती  यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...