Friday, March 23, 2018

शहीद भगतसिंगराजगुरु व सुखदेव यांना
मुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली

मुंबईदि. 23 : शहीद दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीद भगतसिंगराजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
मंत्रालयात आयोजित आदरांजली कार्यक्रमास सचिव महेश झगडे यांच्यासह अधिकारीकर्मचारी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...