Sunday, March 18, 2018

रामगिरीत मुख्यमंत्र्यांनी उभारली गुढी
                                                      
नागपूर, दि18 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय निवासस्थान ‘रामगिरी’ येथे आज सकाळी पारंपारिक पद्धतीने गुढी उभारून गुढीपाडवा सण साजरा केलायावेळी त्यांनी मराठी नुतन वर्षानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्यातकार्यक्रमास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.
****

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...