Wednesday, September 13, 2023

खनिकर्म विभाग; सनदी लेखापाल नियुक्तीसाठी निविदा मागविल्या

 खनिकर्म विभाग; सनदी लेखापाल नियुक्तीसाठी निविदा मागविल्या

 

             अमरावती दि. 12 :   येथील जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत संकलित निधी व वितरीत निधीचे सन 2022-23 या एक वर्षाचे वैधानिक लेखा परिक्षण व अंकेक्षण करण्यासाठी सनदी लेखापाल नियुक्तीसाठी निविदा मागविल्या आहे.  इच्छुक निविदाधारकांनी अटी व शर्तीच्या अधिन राहून सोमवार दि. 18 सप्टेंबरपर्यंत बंद लिफाफ्यात निविदा सादर करावे. निविदा संदर्भातील सविस्तर माहितीसाठी amravati.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ.इम्रान खा. शेख यांनी दिली आहे.

0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 11-03-2026

  दिव्यांग लाभार्थ्यांच्या मानधनात हजार रुपयांची वाढ; 20 मार्चपूर्वी युडीआयडी आणि आधार अपडेट करण्याचे आवाहन अमरावती, दि. 11 (जिमाका):   राज्...