Friday, September 15, 2023

जिल्हा परिषदेमध्ये जागतिक अभियंता दिन साजरा

 


 जिल्हा परिषदेमध्ये जागतिक अभियंता दिन साजरा

        अमरावती, दि. 15 : राष्ट्रीय आरोग्य अभियानंतर्गत जिल्हा परिषदेच्या पायाभुत सुविधा विकास कक्षामार्फत आज जागतिक दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी मार्गदर्शन केले.

भारतरत्न, सर विश्वेश्वरय्या यांचा 15 सप्टेंबर हा जन्मदिवस दरवर्षी अभियंता दिन” म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आज डॉ. आसोले यांच्या हस्ते त्यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी  उपअभियंता पवन हरणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र शिरसाट, जिल्हा लेखा व्यवस्थापक अशोक कोठारी, कनिष्ठ अभियंता नरेंद्र नरवाडे, शुभम कडू, पवन टेकाम, मुख्य औषध निर्माण अधिकारी अमोल वारकरी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...