Wednesday, September 20, 2023

ई-पिक पाहणीसाठी 25 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ;धारणी व चिखलदारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन

 ई-पिक पाहणीसाठी 25 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ;धारणी व चिखलदारा

तालुक्यातील शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन

 

          अमरावती, दि. 18 : केंद्र शासनाचे आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक कार्यालय धारणी व चिखलदरा तालुक्यातील खरेदी केंद्रावर भरडधान्य ज्वारी व मका खरेदी केली जाते. यासाठी शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातील पिकाची ई-पिक पाहणी प्रक्रिया पुर्ण करणे आवश्यक आहे. ई-पिक पाहणी प्रक्रियेला शासनाकडून मुदत वाढ देण्यात आली असून दि. 25 सप्टेंबर ई-पिक पाहणी करण्याचे आवाहन राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडाळाचे प्रादेशिक व्यवस्थापक एस.आर. महाजन यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...