Friday, December 8, 2023

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अमरावती जिल्हा दौरा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अमरावती जिल्हा दौरा

 

 

अमरावती, दि. 8 (जिमाका) : उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार हे शनिवार दि. 9 डिसेंबर रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे.

 

            सकाळी 11.30 वाजता नागपूर येथून सायन्स कोअर ग्रांऊड, मेन बस स्टँडजवळ, अमरावती येथे आगमन व ‘क्रेडाई अमरावती ग्रॅण्ड प्रॉपर्टी एक्सपो 2023’ ला सदिच्छा भेट. दुपारी 12.30 वाजता श्रीमती सुरेखाताई ठाकरे यांचे निवासस्थान येथे आगमन व राखीव. स्थळ:अप्पू कॉलनी, शेगाव नाका, रहाटगाव रोड, अमरावती. दुपारी 1.45 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड अमरावती येथे आगमन व  दुपारी दोन वाजता राज्यपाल रमेश बैस यांच्यासमवेत 'राजमाता अहिल्याबाई स्त्री शक्ती पुरस्कार' कार्यक्रमास उपस्थित राहतील.  दुपारी 4 वाजता संजय खोडके यांचे निवासस्थान(गाडगे नगर, अमरावती) येथे आगमन व राखीव. दुपारी 4.30 वाजता मोटारीने नागपूरकडे प्रयाण करतील.

00000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...