Friday, December 8, 2023

राज्यपाल रमेश बैस शनिवारी अमरावतीत

 

राज्यपाल रमेश बैस शनिवारी अमरावतीत

 

अमरावती, दि. 7 (जिमाका) :राज्यपाल रमेश बैस शनिवार , दि. 9 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता मोटारीने नागपूरहून अमरावतीला प्रयाण करतील . दुपारी 2 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे होणाऱ्या 'राजमाता अहिल्याबाई स्त्री शक्ती पुरस्कार' कार्यक्रमास  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता अमरावती येथून वर्धाकडे प्रयाण करतील.

0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...