Tuesday, September 4, 2018

केरळ पुरग्रस्तांसाठी नांदेडच्या गुरुद्वारा बोर्डतर्फे 20 लाखांचा धनादेश




मुंबईदि. 4 : केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गुरुद्वारा बोर्ड तख्त सचखंड श्री हजुर अबचलनगर साहिबनांदेडतर्फे 20 लाखांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज सुपुर्द करण्यात आला.
यावेळी गुरुद्वारा समितीचे अध्यक्ष आमदार सरदार तारासिंगचहल सिंगप्रेमज्योतसिंग चहलअमरीक सिंग वासरीकरशेरसिंग फौजीगुरूंदर सिंग बावाएकबाल सिंग सबलोक आदी उपस्थित होते

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...