Monday, September 24, 2018

डेक्कन मर्चंट को-ऑप बँकेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लाखांचा धनादेश



डेक्कन मर्चंट को-ऑप बँकेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लाखांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्य सह्याद्री अतिथीगृह येथे सुपुर्द केला.
यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडेबँकेचे अध्यक्ष काशिनाथ मोरेउपाध्यक्ष दीपक सावंतविजय गोवळकर आदींसह संचालक उपस्थित होते.
००००

No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...