Tuesday, September 25, 2018

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


अमरावती, दि. 25 : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
             यावेळी तहसीलदार मनोज लोणारकर यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी आदींनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...