Friday, September 7, 2018

राजे उमाजी नाईक यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन



 अमरावती, दि. 7: राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपस्थित कर्मचा-यांनीही राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 12 -03-2026

जिल्हाधिकारी कार्यालयात यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन अमरावती, दि. 12 : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. ...