Friday, September 23, 2022

‘सीईओं’च्या हस्ते दिव्‍यांगांना वैश्विक ओळखपत्र वाटप

 




‘सीईओं’च्या हस्ते दिव्‍यांगांना वैश्विक ओळखपत्र वाटप

 

 

              अमरावती, दि.23  : जि. प. मुख्‍य कार्यकारी अधिकारी अविश्‍यांत पंडा यांच्या हस्ते नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीत दिव्यांग बांधवांना वैश्विक ओळखपत्राचे वाटप आज झाले.

          राष्‍ट्रनेता ते राष्‍ट्रपिता सेवा पंधरवड्यानिमित्त हा कार्यक्रम झाला. यावेळी गट विकास अधिकारी पी.एस.नाटकर, तालुका वैद्यकीय अधिकारी स्‍वप्निल वानखेडे, विस्‍तार अधिकारी पंचायत संदीप देशपांडे, कनिष्‍ठ प्रशासन अधिकारी राजेश लव्‍हाळे व पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.  

 

 

000000

 

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...