Wednesday, September 7, 2022

जिल्हाधिकारी कार्यालयात राजे उमाजी नाईक यांची जयंती

 


जिल्हाधिकारी कार्यालयात राजे उमाजी नाईक यांची जयंती

              अमरावती, दि. 7 : राजे उमाजी नाईक यांची जयंती जिल्हाधिकारी  कार्यालयात आज साजरी करण्यात आली. उपजिल्हाधिकारी (महसूल) रणजित भोसले यांनी जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

       अधीक्षक उमेश खोडके, नाझर किशोर चेडे, अमोल दांडगे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...