Monday, July 11, 2016

अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांचा
12 जुलै रोजी अमरावती जिल्हा दौरा
       अमरावती, दि.11 : अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट हे दि.12 जुलै, 2016 रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
          दि.12 जुलै, 16 रोजी सायं.4-45 वाजता अमरावती विश्रामगृहाला आगमन. सायं.5 वाजता अमरावती विभागातील अन्न नागरी पुरवठा, अन्न औषध प्रशासन व वैध मापन शास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक. सायं.5-30 वाजता विभागातील आयातदार, घाऊक व किरकोळ व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधी समवेत बैठक. सायं.7 नंतर वेळ राखीव.
          दि.13 जुलै, 16 रोजी सकाळी 9 वाजता अमरावती येथून नागपूर विमानतळाकडे प्रयाण करतील.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...