Tuesday, July 5, 2016


अमरावती जिल्ह्यात 24 तासात सरासरी 23 मि.मी.
जिल्ह्यातील आतापर्यंत एकुण 254 मि.मी. सरासरी पाऊस
       अमरावती, दि.05 : अमरावती जिल्ह्यात दि.5 जुलै, 2016 रोजी सरासरी 23 मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. 24 तासातील तालुका निहाय पाऊस पुढीलप्रमाणे अमरावती 20 (205), भातकुली 31 (189), नांदगाव खंडेश्वर 16 (238), चांदुर रेल्वे 27 (260), धामणगाव रेल्वे 20 (254), तिवसा 30 (432), मोर्शी 21 (343), वरुड 15 (218), अचलपूर 6 (227), चांदुर बाजार 44 (300), दर्यापूर 13 (248), अंजनगाव सुर्जी 11 (207), धारणी 17 (195), चिखलदरा 49 (236), मि.मी. पाऊस झाला आहे. (कंसातील आकडेवारी  यावर्षी आतापर्यंतच्या सरासरी  पावसाची आहे.)
          जिल्ह्यात वार्षिक सरासरी पर्जन्यमान 814.5 मि.मी. आहे. आजपर्यंत 191 मि.मी. वार्षिक सरासरी अपेक्षीत असतांना आजपर्यंत सरासरी च्या 31 टक्के म्हणजे 254 मि.मी. पाऊस झाला आहे.
00000
काचावार/सवाई/दि.05-07-2016/वाजता 12-43 वाजता




No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...