Saturday, July 9, 2016

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय,अमरावती
खापर्डे बगीचा, श्रीमती वाटाणे यांचा बंगला, आदर्श प्राथमिक शाळेच्या बाजूला, अमरावती 444602
दूरध्वनी- 0721-2551842, फॅक्स-2551843      E-Mail : dioamravati@gmail.com
वृत्त क्र.681                                                         दिनांक 9-7-2016
अमरावती विभागात आतापर्यंत 265 मि.मी.पाऊस
24 तासात सरासरी 36 मि.मी. 
       अमरावती, दि.9 : अमरावती विभागात आतापर्यत सरासरी 265 मि.मी.पाऊस झाला असून मागील मागील 24 तासात सरासरी 36 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
          अमरावती विभागातील जिल्हानिहाय आज झालेला आणि आतापर्यंतचा पाऊस पुढीलप्रमाणे. अमरावती 59 (329) मि.मी., अकोला 18 (236), यवतमाळ 73 (324), बुलडाणा 6 (175), वाशिक 24 (261)मि.मी. पाऊस झाला आहे.
          अमरावती विभगाचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 779.9 मि.मी. आहे. आजपर्यंत 227 मि.मी. वार्षिक सरासरी अपेक्षीत असतांना आजपर्यंत सरासरी च्या 34 टक्के म्हणजे 265 मि.मी. पाऊस झाला आहे.
00000
काचावार/सवाई दि.9-7-2016/वाजता 13.30 वाजता


वृत्त क्र.682                                                         दिनांक 9-7-2016
अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत 329 मि.मी.पाऊस
24 तासात सरासरी 59 मि.मी. 
       अमरावती, दि.9 : अमरावती जिल्ह्यात आतापर्यत सरासरी 329 मि.मी.पाऊस झाला असून मागील मागील 24 तासात सरासरी 59 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
          अमरावती 64 (284), भातकुली 40 (232), नांदगाव खंडेश्वर 61 (311), चांदुर रेल्वे 83 (364), धामणगाव रेल्वे 132 (409), तिवसा 51 (498), मोर्शी 39  (447), वरुड 38 (290), अचलपूर 55 (301), चांदुर बाजार 50 (357), दर्यापूर 23 (273), अंजनगाव सुर्जी 42 (258), धारणी 57( 257), चिखलदरा 85 (333), मि.मी. पाऊस झाला आहे. (कंसातील आकडेवारी  यावर्षी आतापर्यंतच्या सरासरी  पावसाची आहे.)
          जिल्ह्यात वार्षिक सरासरी पर्जन्यमान 814.5 मि.मी. आहे. आजपर्यंत 329 मि.मी. वार्षिक सरासरी अपेक्षीत असतांना आजपर्यंत सरासरी च्या 40 टक्के म्हणजे 329 मि.मी. पाऊस झाला आहे.
00000
काचावार/सवाई दि.9-7-16/वा.13.35 वाजता


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...