Friday, July 8, 2016

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय,अमरावती
खापर्डे बगीचा, श्रीमती वाटाणे यांचा बंगला, आदर्श प्राथमिक शाळेच्या बाजूला, अमरावती 444602
दूरध्वनी- 0721-2551842, फॅक्स-2551843      E-Mail : dioamravati@gmail.com
वृत्त क्र.679                                                         दिनांक 08-07-2016
राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष (मंत्रीस्तरीय)
अरुण देशपांडे यांचा दौरा रद्द
अमरावती, दि.8 : राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष  अरुण देशपांडे (मंत्रीस्तरीय) हे दिनांक 10 व 11 जुलै, 16 रोजीचा नियोजित दौरा काही अपरीहार्य कारणास्त्व रद्द झाल्याचे त्यांचे स्वीय सहाय्यक आर. व्ही. पटेल यांनी कळविले आहे.

000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...